पोस्ट्स

जानेवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।। विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।। लावण्य सुंदर मस्तकीं बाळा ।। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ ।। जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।। कर्पूर गौरा भोळा नयनीं विशाळा ।। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।। विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ।। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।।  २ ।। जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।। देवीं दैत्यी सागर मंथन पै केले ।। त्यामाजी अवचित हळाहळ सापडले ।। तें त्वांसूरपणे प्राशन केले ।। नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। ३ ।। जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।। व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।। शतकोटींचे बीज वाचे उच्चारी ।। रघुकुळ टिळक राम दासा अंतरी ।। ४ ।। जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।। Download   Right click and choose"Save Targ

श्री हनुमान चालीसा

।। दोहा ।।  श्री गुरु चरन सरोज रज, निज मन मुकुरू सुधारि । बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायक फल चारि ।। बुद्धिहीन तनु जानिके , सुमिरौ पवन कुमार । बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार ।।   ।। चौपाई ।। जय हनुमान ज्ञान गुन सागर । जय कपीस तिहु लोक उजागर ।। रामदूत अतुलित बल धामा । अंजनि पुत्र पवन सुत नामा ।। महावीर विक्रम बजरंगी । कुमति निवार सुमति के संगी ।। कंचन बरन बिराज सुवेसा । कानन कुण्डल कुंचित केसा ।। हाथ बज्र और ध्वजा बिराजै । कांधे मूंज जनेऊ साजै ।।  शंकर सुवन केसरी नन्दन । तेज प्रताप महा जग बन्दन ।। विद्यावान गुनी अति चातुर । राम काज करिबे को आतुर ।। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया । राम लखन सीता मन बसिया ।। सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा । विकट रूप धरि लंक जरावा ।। भीम रूप धरि असुर संहारे । रामचंद्र जी के काज संवारे ।। लाय संजीवन लखन जियाये । श्री रघुबीर हरषि उर लाये ।। रघुपती किन्हीं बहुत बडाई । तुम मम प्रिय भरतहि सम भाई ।। सहस बदन तुम्हरो यस गावै । अस कहि श्रीपति कंठ लगावै ।। सनकादिक ब्रह्मादि मुनिसा । नारद सारद सहित